VIDEO : अवैध धंदे आणि क्लिपवरून एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटील आमनेसामने
जळगावातल्या मुक्ताई नगर(Muktai Nagar)मधले अवैध धंदे हे इथल्या आमदाराचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
जळगावातल्या मुक्ताई नगर(Muktai Nagar)मधले अवैध धंदे हे इथल्या आमदाराचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. त्याला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनीही उत्तर दिलं आहे. ऑडिओ क्लिप वाजवून दाखवा, असं आव्हानही त्यांनी खडसे यांना दिलंय. सिद्ध झाल्यास राजीनामा देणार असल्याचंही ते म्हणाले.
Latest Videos