VIDEO : Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

VIDEO : Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

| Updated on: Jul 21, 2022 | 3:15 PM

राज्यातील सत्तासंघर्ष संपूर्ण देशाने पाहिला, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सध्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे गटाला बंडखोरी करण्यास भाजपाने मदत केलीयं.

राज्यातील सत्तासंघर्ष संपूर्ण देशाने पाहिला, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सध्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे गटाला बंडखोरी करण्यास भाजपाने मदत केलीयं. त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाने राज्यात सत्तास्थापन केली. आता मंत्रीमंडळ विस्तार अघ्याप बाकी आहे. याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दाैऱ्यावर आहेत. दिल्ली दाैऱ्यावरून आपल्यावर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Jul 21, 2022 03:15 PM