“हे वर्क फ्रॉम होम नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक”; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

| Updated on: Jul 28, 2023 | 2:52 PM

महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनाच्या नवव्या दिवशी आज विधानसभेत राज्यातील पूरस्थितीवर चर्चा झाली. यावेळी शेतकरी आणि दुर्घटनाग्रस्तांसाठी सरकारने काय पावले उचलली? यावरून विरोधकांनी केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिली आहेत.

मुंबई, 28 जुलै 2023 | महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनाच्या नवव्या दिवशी आज विधानसभेत राज्यातील पूरस्थितीवर चर्चा झाली. यावेळी शेतकरी आणि दुर्घटनाग्रस्तांसाठी सरकारने काय पावले उचलली? यावरून विरोधकांनी केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिली आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही चिखल तुडवत इर्शाळवाडीत गेलो. तर काही लोक तिकडे व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले होते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Jul 28, 2023 02:52 PM
चंद्रपुरात पुराचा हाहाकार; घरात कोणी आहे का? एनडीआरएफची नागरिकांना विचारणा
महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला? कुणाला किती पालकमंत्री पदं मिळणार?