गणेश चतुर्थी, दहीहंडी निर्बंधमुक्त
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणेश चतुर्थी, दहीहंडी आणि मोहरम या सणांवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे मोठ्या उत्साहात हे सण साजरे करण्यात आले नाहीत. त्याबाबत आज मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यावर्षी गणेश चतुर्थी, दहीहंडी आणि मोहरम मोठ्या उत्साहात साजरे करताना कोणतेही निर्बंध लादण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणेश चतुर्थी, दहीहंडी आणि मोहरम या सणांवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे मोठ्या उत्साहात हे सण साजरे करण्यात आले नाहीत. त्याबाबत आज मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यावर्षी गणेश चतुर्थी, दहीहंडी आणि मोहरम मोठ्या उत्साहात साजरे करताना कोणतेही निर्बंध लादण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी मंडपवाल्यांसाठीही त्यांनी एक खिडकी योजना अंमलात आणण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
Published on: Jul 21, 2022 08:50 PM
Latest Videos