Video : आसाममधील पूरग्रस्त शिंदे गटाकडून 51 लाख रुपयांची मदत

| Updated on: Jun 29, 2022 | 12:53 PM

आसाममधील पूरग्रस्त शिंदे गटाकडून 51 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तसेच सहयोगी आमदारांच्यावतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीला मदत जाहीर करण्यात आली आहे.  51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतलाय.  