प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे ‘राजगृह’वर, कारण काय?
एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला पोहोचले...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.’राजगृह’ या आंबेडकरांच्या घरी जात त्यांनी ही भेट घेतली आहे.मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात बातचित सुरु आहे. आंबेडकर आघाडीत सामील होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात मुख्यमंत्री शिंदे आणि आंबेडकरांची भेट महत्वपूर्ण आहे. दरम्यान या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Published on: Nov 16, 2022 02:42 PM
Latest Videos