एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी अनपेक्षित घटना घडली. काल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी अनपेक्षित घटना घडली. काल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषदत घेतली. त्यात स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय
Published on: Jun 30, 2022 05:08 PM
Latest Videos