'तुम देना साथ मेरा', ...जेव्हा एकनाथ शिंदे पत्नीसाठी गाणं म्हणतात

‘तुम देना साथ मेरा’, …जेव्हा एकनाथ शिंदे पत्नीसाठी गाणं म्हणतात

| Updated on: Feb 10, 2022 | 10:15 AM

तुम देना मेरा साथ मेरा ओ हम नवाब हे गाणे म्हणूत गुलाबाचे फूल एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांना देत आपले प्रेम व्यक्त केले.

ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या (Thane) गडकरी रंगायतन याठिकाणी शिंदे कुटुंबियांची मुलाखत कलाकार विजू माने (Viju Mane) यांनी घेतली. या वेळी समस्त शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. विजू माने यांनी केलेल्या मागणी वरून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी साठी गाणे देखील गायले व नातवावरचे प्रेम देखील बोलून दाखवले. तुम देना मेरा साथ मेरा ओ हम नवाब हे गाणे म्हणूत गुलाबाचे फूल एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांना देत आपले प्रेम व्यक्त केले.

Published on: Feb 10, 2022 10:11 AM