बंडखोर एकनाथ शिंदेंची पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी?
आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेऊ शकतात.
आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेऊ शकतात. शिवसेना भवनात सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये गटनेतेपदासोबतच इतर अनेक महत्त्वांच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 25, 2022 09:30 AM
Latest Videos