एकनाथ शिंदे गट महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार?
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गट लवकरच महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढणार आहे. पाठिंबा काढण्यासंदर्भात राज्यपालांना पत्र देण्यात येणार आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गट लवकरच महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढणार आहे. पाठिंबा काढण्यासंदर्भात राज्यपालांना पत्र देण्यात येणार आहे. राज्यपालांना पत्र देण्याची शिंदे गटाकडून तयारी सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. पाठिंबा काढण्यासोबतच शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा दावा देखील राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरील अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे.
Published on: Jun 25, 2022 09:43 AM
Latest Videos