बंदुकीचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार ते पाच चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून एका इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी केली. चोरट्यांनी घटनास्थळावरून अंदाजे पंधरा हजारांची रोकड आणि काही मोबाईल लांबवले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
पुणे : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार ते पाच चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून एका इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी केली. चोरट्यांनी घटनास्थळावरून अंदाजे पंधरा हजारांची रोकड आणि काही मोबाईल लांबवले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. चोरीचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असल्याचे पहायला मिळत आहे.
Latest Videos