डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी संपावर, सलग सहा दिवस कामकाज ठप्प
औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हा संप सुरूच आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हा संप सुरूच आहे. संप सुरू असल्याने सहा दिवसांपासून विद्यापीठाचे कामकाज ठप्प आहे. विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी कामावर गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतायेत. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना कारावा लागत आहे.
Latest Videos