Pune | डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरात अतिक्रमण, पुणे महापालिकेचं दुर्लक्ष
येथील सलीम अली पक्षी अभयारण्याची दुरवस्था झाली आहे. या अभयारण्यात करचा तसेच इतर वस्तू टाकण्यात येत आहेत. पक्षी अभयारण्याचा हा परिसर तब्बल 22 एकर आहे. या ठिकाणी 130 जातींचे पक्षी आढळतात.
पुणे : येथील सलीम अली पक्षी अभयारण्याची दुरवस्था झाली आहे. या अभयारण्यात करचा तसेच इतर वस्तू टाकण्यात येत आहेत. पक्षी अभयारण्याचा हा परिसर तब्बल 22 एकर आहे. या ठिकाणी 130 जातींचे पक्षी आढळतात. मात्र सध्या या परिसराची दुरवस्था झाली आहे. या भागात कचऱ्यासोबतच या ठिकाणी राडारोडा टाकण्यात येत आहे.
Latest Videos