राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये अनेक ठिकणी शोभायात्रेचे आयोजन
आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे.
आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे.
Latest Videos