Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे श्री. व्यंकटेश चरणी

Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे श्री. व्यंकटेश चरणी

| Updated on: Apr 30, 2022 | 6:55 PM

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यंकटेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचा इतिहास जाणून घेतला.

राज्याचे पर्यावरण मंत्री (Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यंकटेशाचे (venkatesh) दर्शन घेतले. त्यांनी पहाटे हे दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी त्या ठिकाणत्या पुजाऱ्यांशी बातचीत केली. तसेच मंदिराच्या इतिहासाविषयी जाणून घेतलंय. यावेळी त्यांना प्रसाद देऊन शाल आणि श्रीफळ देण्यात आलंय. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त देखील उपस्थित होते.

Published on: Apr 30, 2022 06:42 PM