सोलापूर : 59 एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतरही संप सुरूच

सोलापूर : 59 एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतरही संप सुरूच

| Updated on: Dec 07, 2021 | 10:38 AM

पगारवाढ केल्यानंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. सोलापूर अगारातील कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपला संप मागे घेतलेला नाही. सोलापूर आगारातील तब्बल 59 कर्मचाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र कारवाईनंतर देखील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

सोलापूर : पगारवाढ केल्यानंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. सोलापूर अगारातील कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपला संप मागे घेतलेला नाही. सोलापूर आगारातील तब्बल 59 कर्मचाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र कारवाईनंतर देखील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसत असून, वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सोमवारी आगारातून केवळ तीन ते चार गाड्याच धावल्या.

Published on: Dec 07, 2021 10:37 AM