अनिल परब मंत्री असले तरी त्यांचं बेकादेशीर बांधकाम पाडलं जाणार- किरीट सोमय्या
“गेल्या अडीच वर्षांपासून जो संघर्ष सुरू होता, महाराष्ट्राला माफियामुक्त करण्याचा, तो एकनाथ शिंदेंनी पूर्ण केला. त्याबद्दल जनतेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं. ते सामान्य माणसांचे मुख्यमंत्री आहेत. अनिल परबांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे, त्याला तोडण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश 31 जानेवारीला दिले होते. परंतु स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी ते थांबवलंय. मला […]
“गेल्या अडीच वर्षांपासून जो संघर्ष सुरू होता, महाराष्ट्राला माफियामुक्त करण्याचा, तो एकनाथ शिंदेंनी पूर्ण केला. त्याबद्दल जनतेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं. ते सामान्य माणसांचे मुख्यमंत्री आहेत. अनिल परबांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे, त्याला तोडण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश 31 जानेवारीला दिले होते. परंतु स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी ते थांबवलंय. मला विश्वास आहे की मंत्री असले तरी परबांचा बेकायदेशीर रिसॉर्ट पाडला जाईल,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Latest Videos