राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, अमित ठाकरे शिवनेरीवर दाखल
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. राज्यभारत सर्वत शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. आज मनसेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. राज्यभारत सर्वत शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. आज मनसेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अमित ठाकरे शिवनेरीवर दाखल झाले आहेत. या क्रायक्रमाला मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Latest Videos