Nashik | वैद्यकीय क्षेत्रातील कौमार्य चाचणी अभ्यासक्रम वगळला, नाशिक विद्यापीठाचा निर्णय
नाशिक विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील कौमार्य चाचणी अभ्यासक्रम वगळला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Latest Videos