Exclusive | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर कंत्राटदाराची Audio Clip व्हायरल

Exclusive | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर कंत्राटदाराची Audio Clip व्हायरल

| Updated on: Aug 14, 2021 | 1:36 PM

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना स्फोटक पत्र लिहिलं आहे. या पत्रात गडकरींनी विकासकामात शिवसैनिक आड येत असल्याचा थेट दावा केला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना स्फोटक पत्र लिहिलं आहे. या पत्रात गडकरींनी विकासकामात शिवसैनिक आड येत असल्याचा थेट दावा केला आहे. शिवाय हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, असा गर्भित इशारा नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवला आहे. | Exclusive audio clip of contractor and government officer