Special Report | फेसबुकची 'लाईन' कुणी कापली?

Special Report | फेसबुकची ‘लाईन’ कुणी कापली?

| Updated on: Oct 06, 2021 | 1:13 AM

फेबसुक तसेच व्हॉट्सअ‌ॅप बंद पडल्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्सचा अक्षरश: पाऊस पाडला. जगभरात सेवा बंद पडल्यामुळे फेसबुकला कित्येक हजार कोटींचं नुकसान झालं.

मुंबई : फेबसुक तसेच व्हॉट्सअ‌ॅप बंद पडल्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्सचा अक्षरश: पाऊस पाडला. जगभरात सेवा बंद पडल्यामुळे फेसबुकला कित्येक हजार कोटींचं नुकसान झालं. हे नुकसान गृहीत धरलं तरी दुसरीकडे सोशल मीडियावर एकापेक्षा एक झक्कास मीम्स नेटकरी अपलोड करत होते.