Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 7 PM | 18 June 2021

Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 7 PM | 18 June 2021

| Updated on: Jun 18, 2021 | 8:00 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडक्यात माहिती सांगणारा रिपोर्ट ! (Maharashtra News)

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडक्यात माहिती सांगणारा रिपोर्ट ! (Maharashtra News)

1) वारी संदर्भातील शासन निर्णय सोहळा प्रमुखांनी मान्य केला आहे. मात्र, दिंडीप्रमुखांना वारीत उपस्थित राहण्याची परवानही द्यावी, सोहळ्यात अश्व असावे, अशीही मागणी आहे.

2) शेतकऱ्यांना 15 जूलैपर्यंत पिककर्ज दिलं जाईल : अजित पवार

3) उस्मानाबादेच्या कोरोना आढावा बैठकीत अजित पवार यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले.

4) मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा, अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

5) छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले हे ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार, आशिष शेलार यांची खोचक टीका