VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 11 July 2021

VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 11 July 2021

| Updated on: Jul 11, 2021 | 1:59 PM

कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) जिंकतच मेस्सीने आपल्या एका कृतीने सर्वांची मनंही जिंकली. कोपाच्या अंतिम सामन्यात अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते.

कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) जिंकतच मेस्सीने आपल्या एका कृतीने सर्वांची मनंही जिंकली. कोपाच्या अंतिम सामन्यात अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते. त्यात दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू ही फुटबॉल जगतातील बेस्ट खेळाडू लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) मैदानावर आमने-सामने असल्याने स्पर्धा चूरशीची होणार होती हे नक्की. अखेर चुरशीच्या सामन्यात अर्जेंटीनाने एका गोलच्या फरकाने विजय मिळवला. पण अवघ्या एका गोलच्याच फरकाने नेयमारचा संघही पराभूत झाल्याने नेयमार कमालीचा निराश झाला होता.