VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 20 June 2021

VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 20 June 2021

| Updated on: Jun 20, 2021 | 3:06 PM

कोरोनामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सीईटीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता सीईटीची परीक्षा जुलैच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सीईटीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता सीईटीची परीक्षा जुलैच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागावे लागणार आहे. कोरोनामुळे राज्यात आॅनलाईन पध्दतीने शाळा आणि महाविघालय सुरू आहेत. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना या परीक्षेला सामोरे जायचे आहे. कोरोनानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झालेले आपल्याला बघायला मिळाले आहे. जवळपास दोन वर्षांपासून पाहिली ते पदवीधर असे सर्वट शिक्षण आॅनलाईन पध्दतीने सध्या विद्यार्थ्यांचे सुरू आहे.