VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 9 January 2022
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. तसंच सोमय्या त्यांनी काल मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. तसंच सोमय्या त्यांनी काल मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय. या आरोपाला महापौर किशोर पेडणेकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
Latest Videos