VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1:30 PM | 10 December 2021
काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे. या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे. या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअर द्वारे आलेलं आहे. पत्राच्या पाकिटावर वेगळं नाव आहे. पत्रात वेगळं नाव आहे. खारगर, पनवेल आणि उरण अशी तीन ठिकाणं त्याचा उल्लेख आहे. हे निनावी पत्र आहे.किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत.
Latest Videos