मुलीच्या आंतरजातीय विवाहाचा राग, साताऱ्यात सासऱ्यांनी जावयावर पिस्तुल रोखलं, म्हणाले “आज तुम्हाला संपवतोच”
मुलीच्या आंतरजातीय विवाहाला 19 वर्ष उलटली, तरी वडिलांच्या मनातील रागाची भावना संपलेली नाही. त्यामुळे सासरेबुवांनी चक्क जावयाच्या कानशिलावर पिस्तुल रोखले, मात्र जावईबापूंनी वेळीच सासऱ्यांचा हात अडवल्यामुळे अनर्थ टळला.
मुलीच्या आंतरजातीय विवाहाला 19 वर्ष उलटली, तरी वडिलांच्या मनातील रागाची भावना संपलेली नाही. त्यामुळे सासरेबुवांनी चक्क जावयाच्या कानशिलावर पिस्तुल रोखले, मात्र जावईबापूंनी वेळीच सासऱ्यांचा हात अडवल्यामुळे अनर्थ टळला. साताऱ्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून खुद्द नातीनेच आजोबांचे प्रताप कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले. | Father in law use gun to threat son in law for inter caste marriage In Satara
Latest Videos