नांदेडमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेडमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

| Updated on: Jan 22, 2022 | 12:51 PM

अर्धापुर तालुक्यातील बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.

अर्धापुर तालुक्यातील बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.लहान शिवारात महावीर बाकलीवाल यांच्या शेतातील आखाडयावर बिबट्याने हल्ला करून एक वगारु फस्त केले.या घटनेची माहिती कळताच लहान वनक्षेत्राच्या वनरक्षक एस. आर. कन्ना, वनमजूर पुंजाराम डोखळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.