VIDEO: औरंगाबादमध्ये दोन गटात तुफान राडा, कोण डोक्यात विटा घालतंय, तर कोण दगडं मारतंय, पाहा…
औरंगाबादच्या बोकुड जळगावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. जागेच्या वादावरून दोन गटात तुफाण हाणामारी झाली.
औरंगाबाद : औरंगाबादच्या बोकुड जळगावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. जागेच्या वादावरून दोन गटात तुफाण हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर विटा आणि दगडांचा मारा करत हल्ला चढवला. हाणामारीत 2 महिलांसह 6 जण जखमी झालेत. बिडकीन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमींवर औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत (Fighting between two groups with bricks and stones on land issue in Aurangabad).
व्हिडीओ पाहा :
Fighting between two groups with bricks and stones on land issue in Aurangabad