Sachin Kharat | संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करा : सचिन खरात
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे वारंवार चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. काल त्यांनी वारी होत नसल्यामुळे महाराष्ट्रात कोरोना पसरत आहे असं विधान केलं. (File a case against Sambhaji Bhide, Sambhaji Bhide, Corona, Wari, Sachin kharat)
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे वारंवार चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. काल त्यांनी वारी होत नसल्यामुळे महाराष्ट्रात कोरोना पसरत आहे असं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे. (File a case against Sambhaji Bhide demand Sachin kharat)
Latest Videos