VIDEO : Sameer Wankhede | समीर वानखेडेंची आत्या यांची मलिकांविरोधात तक्रार दाखल
नवाब मलिक यांच्या विरोधात अखेर औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई भालेराव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्यावर आट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कलम 156/3 नुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा न्यायालयात केली आहे.
नवाब मलिक यांच्या विरोधात अखेर औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई भालेराव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्यावर आट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कलम 156/3 नुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा न्यायालयात केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे समीर वानखेडेच्या नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशीही वानखेडेंनी काही वेळ चर्चा देखील केली होती.
Latest Videos