Video| पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून तातडीची 10 हजारांच्या मदतीची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबई : पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून तातडीची 10 हजारांच्या मदतीची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. घर आणि दुकानात पाणी शिरलेल्या प्रत्येकाला ही दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अन्नधान्य खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
Latest Videos