WITT Global Summit : प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा 'नक्षत्र पुरस्कारानं' गौरव

WITT Global Summit : प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचा ‘नक्षत्र पुरस्कारानं’ गौरव

| Updated on: Feb 25, 2024 | 10:42 PM

TV9 नेटवर्कच्या कार्यक्रम 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' ग्लोबल समिट 2024 मध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते बासरीवादक राकेश चौरसिया यांना TV9 नेटवर्कचा नक्षत्र पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी दिला.

नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठ्या TV9 नेटवर्कच्या कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2024 मध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते बासरीवादक राकेश चौरसिया यांना TV9 नेटवर्कचा नक्षत्र पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी दिला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राकेश चौरसिया यांनी टीव्ही 9 नेटवर्कचे आभार मानले. देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क टीव्ही 9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या ग्लोबल समिटमध्ये मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यावेळी ग्रॅमी पुरस्कार विजेते बासरीवादक राकेश चौरसिया यांना नक्षत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. या खास प्रसंगी ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारे बासरीवादक राकेश चौरसिया म्हणाले की, माझे गुरू पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी मला नेहमीच आशीर्वाद दिला आहे. अजून काय म्हणाले राकेश चौरसिया? बघा व्हिडीओ

Published on: Feb 25, 2024 10:42 PM