Nagpur | नायलॉन मांजामुळे दुखापत होऊ नये, म्हणून नागपुरात उड्डाणपूल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद

Nagpur | नायलॉन मांजामुळे दुखापत होऊ नये, म्हणून नागपुरात उड्डाणपूल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद

| Updated on: Jan 14, 2022 | 3:48 PM

नागपुरा(Nagpur)त उड्डाणपूल (Flyover) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद असणार आहे. संक्रांतीनिमित्त हा निर्णय घेण्यात आलाय. नायलॉन मांजानं अपघात होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येतेय.

नागपुरा(Nagpur)त उड्डाणपूल (Flyover) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद असणार आहे. संक्रांतीनिमित्त हा निर्णय घेण्यात आलाय. नायलॉन मांजानं अपघात होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येतेय. सदर उड्डाणपूल, छत्रपती उड्डाणपूल, गोवारी उड्डाणपूल बंद असतील. उड्डाणपुलाशेजारी नागपूर पोलिसांनी फौजफाटाही तैनात केलाय. नागपुरात यंदा जवळपास सहाजणांना मांजामुळे दुखापत झाली होती, त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल बंद करण्यात आलेत.