Pune | पुण्यात धुकाची चादर, थंडीचा कडाका कायम

Pune | पुण्यात धुकाची चादर, थंडीचा कडाका कायम

| Updated on: Dec 29, 2021 | 11:48 AM

पुण्यात आजही काही ठिकाणी 12 अंश तर काही ठिकाणी 13 अंश डीग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.

पुण्यात थंडीचा कडाका सुरूच, शहरावर धूक्याची हलकी चादर पसरली आहे, तर दुसरीकडे पर्वती पायथ्यावर व्यायामासाठी पुणेकरांची गर्दी पाहायला मिळत आहे. गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पुणेकर बाहेर पडलेले दिसत आहेत. पुण्यात आजही काही ठिकाणी 12 अंश तर काही ठिकाणी 13 अंश डीग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.