मुख्यमंत्र्यांच्या सभेला 75 टक्के लोकं पैठणच्या बाहेरचे, खैरेंचा दावा
"पैठण मतदारसंघातले 25 टक्के लोक होते. 75 टक्के लोक बाहेरचे होते. सिल्लोड, फुलंब्री असे बाहेरचे लोक आले होते. 300 आणि 500 रुपये देऊन सभेसाठी गर्दी जमवली"
मुंबई: “पैठण मतदारसंघातले 25 टक्के लोक होते. 75 टक्के लोक बाहेरचे होते. सिल्लोड, फुलंब्री असे बाहेरचे लोक आले होते. 300 आणि 500 रुपये देऊन सभेसाठी गर्दी जमवली” असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. काल पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. आदित्य ठाकरेंची सभा यापेक्षा मोठी होती, असं खैरे म्हणाले.
Published on: Sep 13, 2022 01:28 PM
Latest Videos