मुख्यमंत्री होण्याकरता गुणांचा विचार करावा, जातीचा नाही – गुलाबराव पाटील
मागच्याकाळात मनोहर जोशी, देवेंद्रजी ब्राह्मण होते. पोटाला जात नसते, जातीला पोट असतं असं लोक म्हणतात.
मुंबई: “मुख्यमंत्री कोणत्याही जातीचा होऊ शकतो. पण तो महाराष्ट्राचाच असला पाहिजे, अशी सर्वांची इच्छा असते. मागच्याकाळात मनोहर जोशी, देवेंद्रजी ब्राह्मण होते. पोटाला जात नसते, जातीला पोट असतं असं लोक म्हणतात. मुख्यमंत्री होण्याकरता गुणांचा विचार करावा, जातीचा विचार करु नये” असं शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले.
Published on: May 05, 2022 05:53 PM
Latest Videos