महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपविरोधात एकत्र येणं गरजेचं – किशोरी पेडणेकर
"संभाजी नगरची सभा विराट असणार आहे. आमचा 37 वा वर्धापन दिन आहे. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वर्धापन दिन साजरा करत नाही"
मुंबई: “संभाजी नगरची सभा विराट असणार आहे. आमचा 37 वा वर्धापन दिन आहे. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वर्धापन दिन साजरा करत नाही. महिला आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहे. विराट सभा होईल, एवढ नक्की” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. उद्या औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणारा आहे.
Published on: Jun 07, 2022 05:56 PM
Latest Videos