किशोरी पेडणेकर यांना दिलासा, २२ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई नाही; काय आहे प्रकरण?
किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना २२ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना २२ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोना महामारी काळातील बॉडीबॅग खरेदी कथित घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. नियमित न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने दिलेला अंतरिम दिलासा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना अटक झाल्यास ३० हजार रूपयांच्या जामिनावर त्यांची तात्काळ सुटका कऱण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने कायम ठेवले आहे.
Published on: Feb 16, 2024 02:08 PM
Latest Videos