Chandrashekhar Bawankule | भाजपतर्फे चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज, समर्थकांचं शक्तीप्रदर्शन

Chandrashekhar Bawankule | भाजपतर्फे चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज, समर्थकांचं शक्तीप्रदर्शन

| Updated on: Nov 22, 2021 | 2:04 PM

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दुसरीकडं, काँग्रेसच्या देवडिया भवनात भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं शहरातील राजकारण तापलंय.