Raju Shetti | इचलकरंजीतील दुकान सुरू करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात
कोल्हापूर शहारानंतर आता जिल्ह्यातील इतर शहरांमधील दुकान सुरू करण्यासाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. इचलकरंजीतील दुकान सुरू करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. राज्य शासनाने उद्या पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिलाय. | Former MP Raju Shetti For Opening Shops In Ichalkaranji kolhapur
कोल्हापूर शहारानंतर आता जिल्ह्यातील इतर शहरांमधील दुकान सुरू करण्यासाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. इचलकरंजीतील दुकान सुरू करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. राज्य शासनाने उद्या पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिलाय. आपल्या मतदार संघासाठी वेगळा आणि उर्वरित शहरांसाठी वेगळा न्याय का?, गोकुळ निवडणूक, राजकीय कार्यक्रम आणि सभांवेळी नियम आड आले नाहीत का?, असा सवाल राजू शेट्टी यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना केलाय. | Former MP Raju Shetti For Opening Shops In Ichalkaranji kolhapur
Latest Videos