Manmohan Singh Corona | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

Manmohan Singh Corona | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

| Updated on: Apr 19, 2021 | 8:29 PM

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. (Former Prime Minister Manmohan Singh contracted corona)

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गावरुन कालच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं.

Dr. Sangram Patil | कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर इंग्लंडहून डॉ. संग्राम पाटील यांच्याशी बातचीत
Nagpur Corona Update | नागपुरात 24 तासात कोरोनाचे 7 हजार 374 नवे रुग्ण