मोठी बातमी! दादरच्या छबीलदास शाळेत चार सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी

मोठी बातमी! दादरच्या छबीलदास शाळेत चार सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी

| Updated on: Nov 02, 2022 | 9:02 AM

दादरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे.

मुंबई :  दादरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरच्या छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या शाळेत तब्बल चार सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्फोट अधिक तीव्रतेचा होता. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा सिलिंडरचा स्फोट नेमका कसा झाला? कशामुळे झाला? यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Nov 02, 2022 09:02 AM