Mumbai Local Train | 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लाखो मुंबईकरांनी घेतला मासिक पास

Mumbai Local Train | 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत लाखो मुंबईकरांनी घेतला मासिक पास

| Updated on: Aug 16, 2021 | 10:27 AM

दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत  लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करुन मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 883 झालीये.

दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत  लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करुन मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 883 झालीये. दोन दिवस सुट्टी असल्याने लोकल गर्दी नाहीये.