VIDEO : Vinayank Raut यांच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत

VIDEO : Vinayank Raut यांच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत

| Updated on: Aug 31, 2022 | 2:57 PM

शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी विनायक राऊतांसह संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते. विनायक राऊत यांच्या घरी अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात बाप्पांचे स्वागत हे करण्यात आहे आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी विनायक राऊतांसह संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते. विनायक राऊत यांच्या घरी अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात बाप्पांचे स्वागत हे करण्यात आहे आहे. सिंधुदूर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले. यावेळी बोलताना विनायक राऊतांनी सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बाप्पांच्या आगमनावेळी विनायक राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली होती.

Published on: Aug 31, 2022 02:55 PM