Ganesh Chaturthi 2021 | परेलमध्ये शेणापासून साकारली गणेशमूर्ती

| Updated on: Sep 10, 2021 | 3:57 PM

आज सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमणाची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं आहे. परेलमध्ये शेणापासून गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. 

Published on: Sep 10, 2021 03:57 PM