Ganesh Chaturthi 2021 | गणपती बाप्पासमोर कर्दळीवनाचा देखावा; जंगलांचं संवर्धन, संरक्षण करण्याचा संदेश

| Updated on: Sep 16, 2021 | 5:31 PM

गणपती बाप्पाचे देखावे बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. गणपती बाप्पासमोर कर्दळीवनाचा देखावा साकारण्यात आला आहे. यातून जंगलांचं संवर्धन, संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला आहे. 