Kishori Pednekar यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, लाडक्या गणरायाकडे काय मागितलं मागणं?

Kishori Pednekar यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, लाडक्या गणरायाकडे काय मागितलं मागणं?

| Updated on: Sep 19, 2023 | 7:19 PM

VIDEO | उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. लाडक्या गणपती बाप्पाकडून किशोरी पेडणेकर यांनी नेमकं काय मागितलं ?

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक वर्षापासून त्यांच्या घरी बाप्पांचे आगमन होत आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या घरी कधीपासून बाप्पा विराजमान होते हे सांगतांना त्या म्हणाल्या, दरवर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. पूजा अर्चना केली जाते आणि बप्पांनी वेळोवेळी आमच्या कुटुंबावर आलेले विघ्न दूर केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदा देखील बप्पा त्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत. बाप्पा घरी आल्याने घरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या लाडक्या गणपती बाप्पाकडून किशोरी पेडणेकर यांनी काय मागणी केली आहे? राजकीय आयुष्यात आलेल्या विघ्नांबाबत बाप्पाकडून काही मागणी आहे का? किंवा राज्याच्या जनतेसाठी काय मागणी केली आहे? बघा व्हिडीओ

Published on: Sep 19, 2023 07:19 PM