Ganpatrao Deshmukh Viral Video | शेवटच्या श्वासापर्यंत… गणपतराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते जनतेला आश्वासन देत आहेत की मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करतच राहणार.
तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते जनतेला आश्वासन देत आहेत की मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करतच राहणार.
Latest Videos