Video, Nitin Gadkari On Petrol : पेट्रोलला हद्दपार करा, नितीन गडकरींनी दाखवला मार्ग
पेट्रोलला हद्दपार करा असं म्हणत नितीन गडकरींनी मार्ग दाखवलाय.
सोलापूर : मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) किंमती सतत वाढतायेत. आधीच महागाई वाढलेली असताताना त्यात सतत इंधनाची दरवाढ झाल्याने महागाईला फोडणी मिळत असल्याचं बोललं जातंय. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) पेट्रोलला (petrol) हद्दपार करा, असं म्हणत कसं हद्दपार करायचं याचा मार्ग दाखवलसाय.
Published on: Apr 26, 2022 01:30 PM
Latest Videos